Instagram Logo

soumitrapote

Soumitra Pote

YouTuber
✨DM for Collab
Podcaster,
Critic,
Journalist.

2.9K
posts
392
followers
44.5K
following

महाराष्ट्रात मालिका कल्चर आलं तेव्हा लेखिका रोहिणी निनावे यांच्या लेखणीतून एकापेक्षा एक मालिका आपल्या घराघरात पोचल्या. मालिकांच्या राज्यातल्या एकदम धमाल गप्पा झालेल्या आहेत.

एपिसोड येतोय NDTV मराठीवर रविवारी सकाळी 10.30 वा.


157
7
2 days ago


L A U G H...!!!


16
2 days ago

अनेक दिग्दर्शकांकडे कामासाठी मागणी करूनही काम मिळाले नाही. म्हणून मग मीच निर्माता झालो.. असं अभिनेता मंगेश देसाई स्पष्टच बोलला. नेमकं त्याच्या मनात काय सलतंय??

एपिसोड आलेला आहे मित्रम्हणे यूट्यूब चॅनल वर जरूर पहा.


753
6
2 days ago

मंगेश देसाई अभिनेता म्हणून आपल्याला परिचित आहेच. पण राजकीय वर्तुळातल्या त्याच्या वावरामुळे तो नेहमीच कुतूहलाचा विषय असतो. मंगेशची निर्माता म्हणून सुरू असलेली इनिंग.. त्यावरून त्याच्यावर होणारी टीका.. त्याचे असलेले इरादे .. याबाबतची ही पावरपॅक मुलाखत.

एपिसोड येतोय आज संध्याकाळी 6:00 वाजता फक्त मित्रम्हणे यूट्यूब चैनल वर.


234
6
3 days ago

ग्रामीण भागात शिक्षणाची व्यवस्था नसल्यामुळे मुलं शहरात येतात. पण ग्रामीण भागात जर शाळा नेल्या तर मुलांना तिथे शिकता येईल. बापू बाड यांचा एपिसोड जरूर पहा.

संपूर्ण एपिसोड आलेला आहे.


343
4
3 days ago

दिग्दर्शक संजय जाधव यांची मुलाखत पाहिली नसेल तर जरूर पहा.


555
2
3 days ago

ज्योतिषशास्त्र हा चालू जन्माचा हिशोब नाही. त्याकडे कसं पाहावं, त्यातून काय शिकावं? असे अनेक प्रश्न आणि शंकां याबाबत ज्योतिर्विद गौरव वैद्य यांनी बऱ्याच गोष्टी आपल्यासमोर मांडल्या आहेत. संपूर्ण एपिसोड आलेला आहे. जरूर पाहा मित्रम्हणे चॅनेलच्या उद्योगमंत्र सेगमेंटमध्ये.


42
1
4 days ago

राकेश बापट अभिनेता म्हणून आपल्याला माहितीये, बिग बॉसमधल्या जेंटलमन राकेशलाही लोकांची खूप पसंती लाभली. पण राकेश खरा आहे कसा? तो आयुष्याकडे कसा पाहातो? पाहा संपूर्ण एपिसोड मित्रम्हणे यूट्यूब चॅनेलवर.


98
11
5 days ago


इंडस्ट्रीमधला कोणता समाज गैरसमज होता? दिग्दर्शक संजय जाधव यांचा एपिसोड जरूर पहा. एक अत्यंत प्रामाणिक मुलाखत.


2.5K
29
6 days ago

सांगोल्यापासून 25 किलोमीटर आत असलेल्या राजुरी गावांमध्ये बापू बाड शिक्षणासाठी काम करत आहेत. त्यांना पुणे - मुंबई - नाशिकसारख्या शहरांमध्ये सहज शिक्षण संस्था काढता आली असती. पण त्यांनी तसं न करता ते खेड्यात आले. का?

पूर्ण एपिसोड जरूर पहा.


267
4
6 days ago

दिग्दर्शक संजय जाधव यांना दुनियादारी 2 का करावा वाटत नाही?
एपिसोड जरूर पहा.


2.4K
33
6 days ago

मित्रम्हणे आणि @ndtvmarathi च्या सर्व प्रेक्षकांनादिग्दर्शक सिनेमॅटोग्राफर संजय जाधव यांची मुलाखत आवडते आहे. अतिशय प्रामाणिक मुलाखत म्हणून या मुलाखतीचे कौतुक होते आहे. आपण पाहिले नसेल तर संपूर्ण मुलाखत #मित्रम्हणे यूट्यूब चैनल वर आलेली आहे जरूर पहा.


388
4
1 weeks ago


Story Save - Best free tool for saving Stories, Reels, Photos, Videos, Highlights, IGTV to your phone.

Story-save.com is an intuitive online tool that enables users to download and save a variety of content, including stories, photos, videos, and IGTV materials, directly from Instagram. With Story-Save, you can not only easily download diverse content from Instagram but also view it at your convenience, even without internet access. This tool is perfect for those moments when you come across something interesting on Instagram and want to save it for later viewing. Use Story-Save to ensure you don't miss the chance to take your favorite Instagram moments with you!

Our advantages:

No Need to Register

Avoid app downloads and sign-ups, store stories on the web.

Exclusive High-Quality

Stories Say goodbye to poor-quality content, preserve only high-resolution Stories.

Accessible on All

Devices Download Instagram Stories using any browser, iPhone, Android.

Completely Free to Use

Absolutely no fees. Download any Story at no cost.

Frequently Asked Questions

The Instagram Stories Download feature is designed to provide a secure and high-quality method for downloading Instagram stories. It's user-friendly and doesn't require users to register or sign up. Simply copy the link, paste it, and enjoy the content.
Downloading Instagram stories is a simple process that involves three steps:
  • 1. Go to the Instagram Story Downloader tool.
  • 2. Next, type the username of the Instagram profile into the provided field and click on the Download button.
  • 3. You'll then see all the Stories that are available for the current 24-hour period. Select the ones you want and hit Download.
The selected story will be swiftly saved to your device's local storage.
Unfortunately, it is not possible to download stories from private accounts due to privacy restrictions.
There is no limit to the number of times you can use the Instagram story download service. It's available for unlimited use and is completely free.
Yes, it is legal to download and save Instagram Stories from other users, provided they are not used for commercial purposes. If you intend to use them commercially, you must obtain permission from the original content owner and credit them each time the story is used.
All downloaded stories are typically saved in the Downloads folder on your computer, whether you're using Windows, Mac, or iOS. For mobile devices, the stories are saved in the phone's storage and should also appear in your Gallery app immediately after download.